UA-172931552-1

Solapur’s First Door To Door Car Wash Service | Active Services | Promotional Video Film

ARVE Error: The [[arve]] shortcode needs one of this attributes av1mp4, mp4, m4v, webm, ogv, url

Solapurs very first Door To Door Car washing service by Active Services, Cleans your car inside out making it look as good as new...

खास सोलापूरात प्रथमच ही अत्याधुनिक सेवा सुरू केली असून Active Services🚗 या कंपनीच्या माध्यमातून आता सोलापूरकरांना त्यांच्या कारचे वाशिंग🚗 अगदी घरबसल्या करून घेणे शक्‍य होणार आहे या सेवांमध्ये ग्राहकांना 🚗
🚗-कारचे इंटरियर आणि एक्स्टरियर वॉश,
🚗-स्टीम क्लिनिंग,
🚗-फोम वॉश,
🚗-एसी डक्ट,
🚗-अंडर बॉडी वॉश,
🚗-टायर पोलीशिंग अशा आता अत्याधुनिक सेवा #ActiveServices मार्फत देण्यात येणार आहेत..
सध्याच्या काळात आपल्या घराबरोबर चारचाकी गाडीची स्वच्छता ही अगदी महत्त्वाची आहे या सर्व सेवांमुळे ग्राहकांच्या चारचाकी गाड्या किटाणू मुक्त
होणार असून याच बरोबर त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे...
या पद्धतीमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर केला जात असून त्याचबरोबर रसायनमुक्त आणि पर्यावरणपूरक अशा घटकांचा वापर केला जातो.
या सेवा देण्यासाठी कंपनीच्या वतीने सर्टिफाइड आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे.
सोलापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच ही सेवा चालू करण्याचा कंपनीचा मानस आहे.
आपल्या सर्वांना स्वच्छ जीवनशैली कडे घेऊन जाणाऱ्या #ActiveServices 🚗या कंपनीच्या या अत्याधुनिक सेवांचा लाभ सर्व सोलापूरकरांनी अवश्य घ्यावा
व त्वरित आपले चार चाकी गाड्यांची वाशिंग बुक करावी...
अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ क्लीप पहावी...🎞️🎞️
संपर्क : 9356579898

#carwash #detailing #autodetailing #cardetailing #carcare #car #cars #detailersofinstagram #detailingworld #ceramiccoating #cucimobil #auto #clean #salonmobil #mobiledetailing #bmw #paintcorrection #detailer #carwashing #coating #carsofinstagram #wash #paintprotection #wax #polesmobil #meguiars #cleancar #detail #detailinglife #bhfyp
#carwashing #carwash #detailing #cars #cardetailing #carwashday #car #carcare #carwashtime #autodetailing #auto #detailingworld #carwashlife #carwashservice #cleancar #clean #detailersofinstagram #carcleaning #carwashflow #carwashed #detail #carwashes #carwashgirl #wash #carwashselfie #detailinglife #mobiledetailing #autolavaggio #carwashpluit #bhfyp

コメント

  1. この記事へのコメントはありません。

  1. この記事へのトラックバックはありません。

PAGE TOP